खरीप पिक कर्जवाटपाला बँकांनी गती द्यावी , पालकमंत्री डॉ. नितीन राऊत.
खरीप पिक कर्ज वाटपाची टक्केवारी कमी असून बँकांनी कर्ज वाटपाला गती देण्याचे आदेश पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज येथे दिले. छत्रपती सभागृहात आयोजित खरीप पीक कर्ज वाटप
National Media News 15/06/2021 Maharshtra


