नागपूर, कोराडी येथील ऊर्जा शैक्षणिक पार्क आंतरराष्ट्रीय दर्जाचा, देशातील सर्वोत्कृष्ट आणि एकमेवाद्वितीय व्हावा, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत
अर्थसंकल्पीय भाषणात समावेश केलेला हा ऊर्जा पार्कचा प्रकल्प राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे असे सांगून डॉ. नितीन राऊत यावेळी म्हणाले, हा प्रकल्प आंतरराष्ट्रीय दर्जाचा व्हावा यासाठी देशातील विविध ऊर्जा पार्क प्रकल्प, विज्ञान पार्क आदी प्रकल्पांना भेट देऊन
National Media News 08/06/2021 Maharshtra


