राष्ट्रीय चर्मकार महासंघ नागपूर रेशीमगाठी उपवर वधू परिचय पुस्तिका प्रकाशन सोहळा संपन्न
रेशीमगाठी परिचय पुस्तिका प्रकाशन सोहळा कोविड-१९च्या नियमांचे पालन करून आज दि ०२-०३-२०२१रोजी माजी आमदार आणि राष्ट्रीय सल्लागार व मार्गदर्शक मा.रामचंद्रजी अवसरे यांच्या अध्यक्षतेखाली
National Media News 04/03/2021 Maharshtra


