नॅशनल मिडिया न्युज पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीत संपर्क करा. (श्री.जे.एल.वानखेडे - ९०११७२८५००)

प्रसिद्ध विनोदी अभिनेता सुनील पाल यांच्या हस्ते रेनबो स्टार फिल्म अकॅडमी चे उद्घाटन

नागपूर येथे रविवार 16 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता रेनबो स्टार फिल्म अॅकॅडमी चे उद्घाटन

नागपूर दिनांक 14 एप्रील 2023 :- ओम श्री साईराम बहुउद्देशीय शिक्षण संस्था राजापेठ हुडकेश्वर नागपूर येथे रविवार 16 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता रेनबो स्टार फिल्म अॅकॅडमी चे उद्घाटन प्रसिद्ध विनोदी कलाकार व अभिनेते सुनील पाल यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी अभिनेता ज्युनियर शाहरुख खान आणि प्रशांत वालदे (मुंबई) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे आयोजन प्रेम काळबांडे, पूजा कावरे आणि जयश्री क्षीरसागर यांनी केले आहे. (दि.14 एप्रील 2023)