नॅशनल मिडिया न्युज पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीत संपर्क करा. (श्री.जे.एल.वानखेडे - ९०११७२८५००)

ठाकरे नगर मध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने महात्मा गांधी जयंती व लालबहाद्दूर शास्त्री जयंती साजरी करण्यात आली

ठाकरे नगर मध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने महात्मा गांधी जयंती व लालबहाद्दूर शास्त्री जयंती साजरी करण्यात आली

औरंगाबाद , 2 सप्टेंबर बुधवार या दिवशी ठाकरे नगर मध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने महात्मा गांधी जयंती व लालबहाद्दूर शास्त्री जयंती साजरी करण्यात आली भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून व केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे माजी मंत्री व आमदार अतुल सावे खासदार डॉक्टर भागवत कराड व शहर जिल्हा अध्यक्ष संजय केनेकर भाजपा प्रदेश प्रवक्ता शिरीष बोराळकर माजी महापौर बापू घडामोडी व मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत थेटे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाकरे नगर येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती व भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी भाजपाचे भावी नगरसेवक सुनील देवमन जाधव वार्ड अध्यक्ष सचिन करोडे प्रतिभाताई जराड विजय रसाळ अजय तांदळे दत्ता घन जय शिरोळे राजू हनवते माधव नंदनवरे संतोष खोकले सुनील बसया गणेशराव विधाटे मुकुंदराव कुलकर्णी राजेंद्र सुर्यवंशी सुभाष कणसे अशोक मोगल संतोष पद्मे उद्धव चाटे संजय सुरासे गुलाब दास वैष्णव दीपक जोगदंड सतीश नाद भजन आर एन गीते सौरभ जाधव शिवसागर दाभाडे परमेश्वर हेंडगे किसन शिंदे मुरली धारासुर पिंपळे साहेब खैरे मामा मधुकर मईट पदाधिकारी व दुर्गामाता मित्र मंडळ आदींची उपस्थिती लाभली होती भाजपाचे भावी नगरसेवक सुनील देवमन जाधव वार्ड क्रमांक 77 ठाकरे नगर n2 सिडको संभाजीनगर.