नागपूर विधीमंडळ परिसर विस्तारीकरणासाठी प्रयत्नशील - राहुल नार्वेकर
अधिवेशन परिसरात होणारी गर्दी टाळण्यासाठी मोजक्या व सुरक्षित प्रवेशाची संसदेच्या धरतीवरील मध्यवर्ती बारकोड पद्धत अवलंब व्हावी प्रवेशिका स्कॅन करून प्रवेश व्हावा, अशी सूचना श्री. नार्वेकर यांनी केली.
National Media News 15/11/2022 Maharshtra


