समृध्दी महामार्ग महाराष्ट्राच्या विकासाचा साक्षीदार ठरेल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
महाराष्ट्राच्या प्रगतीचा आणि विकासाचा साक्षीदार ठरणाऱ्या समृध्दी महामार्गाचा एक टप्पा लवकरच सुरु करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली.
National Media News 08/07/2022 Maharshtra


