नागपूर, दि.26 जुलै :- एस बी एस ग्रँड हेअर स्टाईल सेमिनार चे 31जुलै रविवार यादिवशी नागपुर येथे आयोजन
दिल्ली येथील इंटरनॅशनल प्रोफेशनल चंद्रप्रकाश पटेल सर यांचे आगमन नागपुरात येऊन तीन प्रकारच्या हेअर स्टाईल शिकवणार व हेअर स्टाईल प्रोडक्स यावरील मार्गदर्शन करणार आहे.याकरिता येत्या 31जुलै रोजी सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे अधिक माहिती करिता सविता वासनिक आणि भारती पराते यांच्याशी संपर्क साधून यासंदर्भात माहिती घेऊ शकता असे म्हटले आहे.
रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपले नाव नोंदवावे.
खालील मोबाईलवर संपर्क साधावा
सविता वासनिक 8308312162 :- भारती पराते 9209128963, :- शुभांगी अंबादे 7798175091,(दि.26/07/2022)