नॅशनल मिडिया न्युज पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीत संपर्क करा. (श्री.जे.एल.वानखेडे - ९०११७२८५००)

हितायू आयुर्वेदिक च्यावतीने हृदय रोगावर चर्चासत्राचे आयोजन.

हितायू हेल्थकेअर आयुर्वेदिक पंचकर्म सेंटर च्यावतीने येत्या ६ मार्च २०२२ रोजी, लिहंगाव फाटा, भंडारा रोड महालगांव नागपूर येथे हृदय रोगावर चर्चासत्राचे आयोजन

हितायू आयुर्वेदिक च्यावतीने हृदय रोगावर चर्चासत्राचे आयोजन. नागपूर दिनांक 22 :- हितायू हेल्थकेअर आयुर्वेदिक पंचकर्म सेंटर च्यावतीने येत्या ६ मार्च २०२२ रोजी, लिहंगाव फाटा, भंडारा रोड महालगांव नागपूर येथे हृदय रोगावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. आयोजित कार्यक्रमात हृदयरोगावर उत्तम उपचार, रक्तवाहिन्यांमधील ब्लॉकेजेस, हृदयाचा आकार वाढणे, अँजिओप्लास्टी किंवा बायपास ऑपरेशनचा सल्ला देणे, यावर चर्चासत्र कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी पुण्याचे सुप्रसिद्ध डॉ. संतोष ढगे आंतरराष्ट्रीय किर्तीचे आयुर्वेदिकतज्ञ तथा आरोग्य परिषदेचे वक्ते, आणि विविध राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित झालेले डॉ. ढगे, हे प्रामुख्याने उपस्थित राहून मार्गदर्शन करतील. असे एका प्रसिद्धीपत्रकात संजय वाडे यांनी म्हटले आहे... अधिक माहितीकरता खालील दिलेल्या मोबाइल क्रमांकावर:- (9284136259) आपण संपर्क साधू शकता. हितायु गोयंका फॉर्म महालगाव कापसी भंडारा रोड नागपूर,(दि.22/02/2023)